पुणे महापालिकेतर्फे 'आषाढी वारी छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन
पुणे महापालिकेतर्फे 'आषाढी वारी छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन
पुणे महानगरपालिकेच्या वतीने 'आषाढी वारी छायाचित्रण स्पर्धा २०२६' आयोजित केली आहे. यामध्ये वारीतील अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपायचे आहेत.
श्रद्धा, समर्पण व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
स्पर्धेचा कालावधी - ३१ जुलै २०२६ पर्यंत.
🏆 आकर्षक बक्षिसे:
🥇 प्रथम – रु. 20,000
🥈 द्वितीय – रु. 18,000
🥉 तृतीय – रु. 15,000
🏅 चतुर्थ – रु. 12,000
🏅 पंचम – रु. 10,000
📲 छायाचित्रातील QR Code स्कॅन करून आजच नोंदणी करा.
📌 सहभागासाठी कोणतेही वयोमर्यादेचे बंधन नाही.
Write your comment
Cancel Reply